Amchya Fhandivar mast chalalay amch dj status | Alight Motion Status | #Shorts | RJ Creation Marathi
नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी तुमचा मित्र विठ्ठल ठाकरे पाटील तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आजच्या आपल्या पोस्ट मध्ये. मित्रांनो आपण सोशल मीडिया वरती व्हॉट्सॲप , instagram वरती आपण स्टेटस लावतो. तर मित्रांनो आज आपण तेच स्टेटस सोप्या भाषेत एडिट करायला शिकणार आहे. तर आजची पोस्ट काळजी पूर्वक वाचा. मित्रांनो असा स्टेटस आपण मोबाईल मधून बनवणार आहे. आणि या साठी आपण आज आपल्या देशाचे सैनिक आहेत त्यांचे काही फोटो वापरणार आहे पण हा ते फोटो फक्त फोटो नसणार आहेत. तर त्याला आपण एक विशिष्ट effects देणार आहे. आणि त्यासाठी अपल्यालकडे मोबाईल असणे आवश्यक आहे. तर आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे Alight Motion हे ॲप आपल्या मोबाईल मध्ये इंस्टॉल करावे लागेल. तर मित्रांनो तुम्हाला हे ॲप install केल्यानंतर पुढची process मी थोडक्यात सांगतो. मित्रांनो त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा alight motion app घ्यावे लागेल आणि ते पण without watermark त्यासाठी तुम्ही आपल्या telegram वरून अगदीच फ्री मध्ये ॲप घेऊ शकता त्यासाठी खाली दिलेल्या join telegram य...